Animal: रणबीर कपूरच्या चित्रपटासाठी परिणीती चोप्रापेक्षा रश्मिका मंदानाची निवड का झाली?
रश्मिका मंदाना ‘ऍनिमल’ मध्ये तिची जागा घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर परिणीती चोप्राचे चाहते खूपच नाराज झाले होते. संदीप रेड्डी वंगा चित्रपटातील रणबीर कपूरसोबतची भूमिका सोडून दिल्याबद्दल अनेकांनी तिच्यावर टीकाही केली.…