Site icon

Madhura Velankar : मधुरा-अभिजितच्या लग्नात घडलेला विचित्र पण मजेदार किस्सा

Madhura Velankar आणि Abhijeet Satam हे दोन मराठी कलाकार आहेत. Madhura Velankar मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन संसारातील अभिनेत्री आहे, अद्यतितप्रमाणे ती ‘राधिका‘ च्या भूमिकेत सुसंगतपणे ओळखली जाते. Abhijeet Satam हे मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन संसारातील अभिनेता आहेत, त्याचे काम ‘वसंत‘ या चित्रपटातील भूमिकेने मान्यता प्राप्त केली आहे.

मधुरा वेलणकर यानी एका वक्तव्यामधे त्यांच्या लग्नातिल एक मजेदार असा किस्सा संगितला.

मधुरा ही ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर आणि रजनी वेलणकर यांची कन्या आहे.मधुराने अभिनेते शिवाजी साटम यांचा मुलगा अभिजीत साटमबरोबर लग्नगाठ बांधली. 

Madhura Velankar : मधुरा-अभिजितच्या लग्नात घडलेला विचित्र पण मजेदार किस्सा

मधुरा म्हणाली, आम्हा दोघांना देवळात लग्न करायचं होतं, १० ते १४ माणसांना बोलवून. पण, आमच्या घरातील मी शेवटची मुलगी आणि अभिजीत त्यांच्या घरातला मोठा मुलगा, त्यामुळे त्याच्या घरातलं ते पहिलं लग्न होतं. त्यामुळे आमच्या आई-वडिलांना ते मान्य नव्हतं. देवळात करायचं लग्न शेवटी आम्ही ६०० माणसांमध्ये केलं.”

तर मधुरा सांगत होत्या की, आमच्या लग्नाचा मुहूर्त होता दुपारचा आणि मी नऊवरी नेसून तयार होते अणि अभिजित येईच ना…”

त्या वेळी त्यांच्या आई बाबांचा पण टेन्शन यायला लागलं की येतायेत ना मुलाकडचे. तर त्यांचं काय झाल होत की ते परलीहून निघाले काही राहिलं परत माघारी गेले असे दोनदा झाल म्हणून त्यांना उशीर झाला. त्यामुळं २० मी. उशीरा लग्न लागलं. एवढंच नाही नंतर रिसेप्शन ला ही तसच तेव्हा पण मी चिंतेत की हा का येईना. तर त्या वेळी त्यांचे मोजे विसरला होता.

नंतर तो काकांचे मोजे घालून आला आणि त्या मुळे उशीर झाला.

हेही वाचा-अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मुलीला 50 कोटींचे घर भेट दिले !

मधुरा पुढे म्हणाली,एका पॉईंटला आम्ही सोडून दिलं म्हणलं त्यांना ज्यांना बोलवायचं आहे त्यांना बोलवू दे. माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नात १७०० माणसं होती. शेवटी तिच्या लग्नात बाकीच्या माणसांना जागाच नव्हती. त्यामुळे काही जणांना , तुमचं झालं असेल तर निघा, अशी आम्ही विनंती केली. आमच्या लग्नात दोघांची मिळून ६०० माणसं होती. त्यामुळे ६०० म्हणजे खूपच कमी झाली.”

Madhura Velankar : मधुरा-अभिजितच्या लग्नात घडलेला विचित्र पण मजेदार किस्सा

Exit mobile version