Bigg Boss 17 : सलमानने या 3 स्पर्धकांना सर्वाधिक लोकप्रिय म्हटले आहे;अंकिता लोखंडे लिस्ट मध्ये नाही…
Bigg Boss 17 वीकेंड का वार अपडेट: सध्या आठव्या आठवड्यात, कलर्स टीव्हीच्या बिग बॉसचा सतरावा सीझन, सलमान खान होस्ट करत आहे, प्रत्येक दिवसागणिक प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. यूट्यूबर सनी आर्या,…