Tag: amitabh baccha news

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मुलीला 50 कोटींचे घर भेट दिले !

अमिताभ बच्चन यांनी त्यांची मुलगी श्वेता बच्चन हिला त्यांचा बंगला ‘प्रतीक्षा‘ भेट दिल्याची बातमी समोर आली आहे. प्रतिक्षा हे अमिताभचे जुहू येथील पहिले घर, या घराशी त्यांच्या विशेष आठवणी आहेत…